{
  "village_code": "272600020322480000",
  "village_name": "निमगांव बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9999,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:46:29Z",
  "surveys": [
    "52/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती शिवाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या संगमनेर\nगहाणखत लिहुन देणार : नानासाहेब भगवंता कानवडे रा. निमगांव बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7206-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52/7 क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानासाहेब भगवंता कानवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार सतिश नानासाहेब कानवडे (खाता क्रमांक :- 173) ,",
  "talathi": "वैदय सुकन्या दिलीप"
}
