{
  "village_code": "272600020322490000",
  "village_name": "नांदुरी दुमाला",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10615,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:44:43Z",
  "surveys": [
    "169/7",
    "3/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कानिफनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या मालदाड\nगहाणखत लिहुन देणार : सिताराम बाळा कवडे ,सुशिलकुमार सिताराम कवडे रा. नांदुरी दुमाला यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7081-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169/7, 3/7 क्षेत्र 0.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिताराम बाळा कवडे ,सुशिलकुमार सिताराम कवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "योजना लहानु वाळुंज"
}
