{
  "village_code": "272600020322530000",
  "village_name": "सावरगांव तळ",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4831,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:23:59Z",
  "surveys": [
    "764/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nसहादु सावळेराम शिरतार (खाता क्रमांक 1170) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 764/13, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी (पूर्वेचे क्षेत्र) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमंगल सोमनाथ शिरतार , (खाता क्रमांक :-1677)गट/सर्व्हे क्रमांक 764/13 पैकी पूर्वेचे क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी\nयांना सह दुय्यम निंबधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4146/2026 दिनांक 11/08/2026व 65 चुक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 5184/2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 225000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसूची क्रमांक 2 (दस्त क्रमांक 4146/2026 दिनांक 11/08/2026 व 65 चुक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 5184/2026 दिनांक 22/09/2026) वरून नोंद केली असे.",
  "talathi": "महेश सर्जेराव वाडेकर"
}
