{
  "village_code": "272600020322530000",
  "village_name": "सावरगांव तळ",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4832,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:23:59Z",
  "surveys": [
    "732"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nबुवासाहेब नवले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.अकोले करिता विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.एस.आर.ओ./वसुली/55/2026 दि.18/08/2026 प्रमाणे बुवासाहेब नवले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.अकोले या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) रामदास शिवाजी कोल्हे यांचेकडून थकबाकी र.रु.3949150/- अधिक व्याज च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 अन्वये त्यांचे जामीनदार संदिप राधाकिसन येंधे/ राधाकिसन विठोबा येंधे यांचे मौजे सावरगाव तळ येथील गट नंबर 732 सामाईक क्षे. 1.26 हे.आर व पो.ख. 0.03 हे.आर आकार 2.15 रु.पै. यापैकी संदिप राधाकिसन येंधे यांचे हिश्यावर या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव बुवासाहेब नवले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.अकोले यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.\nमे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश.जा.क्र. एस.आर.ओ./वसुली/55/2026 दि.18/08/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "महेश सर्जेराव वाडेकर"
}
