{
  "village_code": "272600020322530000",
  "village_name": "सावरगांव तळ",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4840,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:09:31Z",
  "surveys": [
    "720/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कै.राजाराम नेहे पा.ग्रामिण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.,सावरगांव तळ\nगहाणखत लिहुन देणार : संजय कारभारी फापाळे रा. सावरगांव तळ यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 6291-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 720/1 क्षेत्र 0.4900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय कारभारी फापाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश सर्जेराव वाडेकर"
}
