{
  "village_code": "272600020322560000",
  "village_name": "सावरचोळ",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1066,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:24:29Z",
  "surveys": [
    "102"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nरिकन्व्हेन्स करुन देणार – जिजाऊ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या चिखली तर्फे व करिता संपत एकनाथ वर्पे\nरिकन्व्हेनस करुन घेणार – भानुदास बाळाजी कानवडे यांना सर्व्हे नंबर/गट नंबर 102 व 91 या 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करण्यासाठी रिकन्व्हेन्स करुन दिले असे\nदुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5533/2026 दिनांक 06/10/2026 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "योगिता भिमा घिगे"
}
