{
  "village_code": "272600020322590000",
  "village_name": "रायते",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2102,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:04:20Z",
  "surveys": [
    "33/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: श्री कुलस्वामी को.ओपं.क्रेडीट सोसायटी लि. तर्फे व करीता प्रशांत रोहिदास वाघ,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : मधुकर रामभाऊ खर्डे, सचिन मधुकर खर्डे,\nयांनी मौजे रायते येथील सर्व्हे नंबर 33/2 पैकी क्षे. 0.05 हे.आर या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 4332/2026 दि.20/08/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब श्री कुलस्वामी को.ओपं.क्रेडीट सोसायटी लि, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 1908, अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "राहाणे मोनिका बाबुराव"
}
