{
  "village_code": "272600020322610000",
  "village_name": "खराडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3927,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:20:13Z",
  "surveys": [
    "15/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार :शारदा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित वाघापुर ता. संगमनेर ,.\nलिहुन देणार : (कर्जदार) शिवदास भानुदास वाघ, (गहाणदार/ संमतीदार) भानुदास दादा वाघ यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6979/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/1 क्षेत्र 1.08 हे.आर, वर बोजा दाखल करणेबाबत श्री भानुदास दादा वाघ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक . दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "राहाणे मोनिका बाबुराव"
}
