{
  "village_code": "272600020322610000",
  "village_name": "खराडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3929,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:20:13Z",
  "surveys": [
    "12/2",
    "15/1",
    "29/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nरिकन्व्हेन्स लिहून देणार: सेंट्रल बँक ऑफ इंडिया ,शाखा-देवगाव तर्फे व करीता अनिकेत दिपकसिंग चव्हाण,\nरिकन्व्हेन्स लिहून घेणार : भानुदास दादा वाघ,\nयांनी मौजे खराडी येथील सर्व्हे नंबर 12/2,15/1,29/4, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7051/2026 दि.16/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब सेंट्रल बँक ऑफ इंडिया ,शाखा-देवगाव, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 3820 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nसूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "राहाणे मोनिका बाबुराव"
}
