{
  "village_code": "272600020322610000",
  "village_name": "खराडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3932,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:20:13Z",
  "surveys": [
    "13/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : शारदा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित वाघापुर,ता.संगमनेर ,\nलिहून देणार : अनिता विलास मोरे, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6993/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/6 क्षे.0.44 हे.आर वर वाढीव (फर्दर चार्ज) बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शारदा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित वाघापुर,ता.संगमनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000/- चा वाढीव (फर्दर चार्ज)बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "राहाणे मोनिका बाबुराव"
}
