{
  "village_code": "272600020322620000",
  "village_name": "देवगांव",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3222,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:43:13Z",
  "surveys": [
    "22/3",
    "22/9",
    "24/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nमे.विशेष वसुली व विक्री अधिकारी माऊलीकृपा को ऑप क्रेडिट सोसायटी, कल्याण यांचेकडील जा. क्र. माकृमो/वअ/बोजा/ऑक्टो/२८१/२०२६ दि. २१/१०/२०२६ अन्वये संस्थेचे कसूरदार श्री. विशाल किसन कोटकर यांनी दिनांक :- १३/०८/२०१८ रोजी संस्थेची शाखा कल्याण येथून कर्ज रक्कम रु. २००,०००/- (अक्षरी रुपये दोन लाख फक्त) घेतले आहे. सदरचे कर्ज थकीत झालेले आहे. श्री. विशाल किसन कोटकर संस्थेचे कसूरदार आहेत. तसेच माऊलीकृपा को ऑप क्रेडिट सोसायटी लि, शाखा कल्याण ह्या संस्थेने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ नुसार वसुली दाखला क्र. ६९०७ दिनांक २२/१२/२०२३ रोजी मिळवलेला आहे. कसूरदारकडून दि. २१/१०/२०२६ अखेर एकूण येणे रक्कम रु १७७७१८/- (अक्षरी- एक लाख सत्याहत्तर हजार सातशे अठरा रुपये फक्त) इतकी येणे आहे. सदर रक्कमेवर दि. २१/१०/२०२६ पासून पुढे सर्व रक्कम परतफेड होईपर्यंत द.सा.द.शे. १६% दराने होणारी व्याजाची रक्कम व होणारा शासकीय, आदिशिकेचा खर्च कसूरदाराकडून वसूल केली जाईल.\nमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नियम १९६१ कलाम १५६ नियम १०७ व त्याखालील उपनियमान्वये व तसेच महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ नुसार जमिन महसुलाची बाकी समजण्यात येऊन कसूरदार श्री. विशाल किसन कोटकर यांचे वडील श्री. किसन भिमा कोटकर त्यांच्या मालकीच्या नावाने असलेल्या शेतजमिन मिळकत गट क्र नं २२/३,२४/१३,२२/९ वर माऊलीकृपा को ऑप क्रेडिट सोसायटी लि., शाखा कल्याण या नावे सदरच्या जमिनीवर संस्थेचा कर्जाचा जप्ती बोजा चढवण्यात येत आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १६३ तरतुदीनुसार व कलम १२५ (१) नुसार जमिनीवर सदरचा बोजा चढवण्यात येत आहे.\nमे.विशेष वसुली व विक्री अधिकारी माऊलीकृपा को ऑप क्रेडिट सोसायटी, कल्याण यांचेकडील जा. क्र. माकृमो/वअ/बोजा/ऑक्टो/२८१/२०२६ दि. २१/१०/२०२६ आदेशानुसार नोंद करण्यात येत आहे.",
  "talathi": "मयुरी मुरलीधर मुन्तोडे"
}
