{
  "village_code": "272600020322640000",
  "village_name": "झोळे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5170,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:39:04Z",
  "surveys": [
    "440"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:- राधाकिसन महादु वाळे रा. झोळे (खाता क्रमांक 957) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 440 लागवडीयोग्य क्षेत्र 0.42 हे.आर ख.0.06 आकार 0.70 रु.पै. पैकी लिहून देणार यांचे संपुर्ण हिश्याची जमीन कायम खरेदी दिली ती वहीवाटीप्रमाणे पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.21 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर आकार 0.35 रु.पै. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंगिता गणपत गुंजाळ , (खाता क्रमांक :-1747)गट/सर्व्हे क्रमांक 440 लागवडीयोग्य क्षेत्र 0.21 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर आकार 0.35 रु.पै. याप्रमाणे जिराईत जमीन. सदर जमीनीत जाणेयेण्याचे रस्ता वहीवाटीचे हक्कासह\nयांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6863 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "अस्मिता संजय गायकवाड"
}
