{
  "village_code": "272600020322640000",
  "village_name": "झोळे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5176,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:39:04Z",
  "surveys": [
    "460/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026\nलिहुन देणार:- सुभाष भाऊसाहेब खर्डे रा. झोळे (खाता क्रमांक 1386) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 460/1 पैकी पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.31 रु.पै. हे त्यांनी\nलिहुन घेणार :- शरद मधुकर नवले , (खाता क्रमांक :-1286)गट/सर्व्हे क्रमांक 460/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.31 रु.पै. गट नं.518 मधील सामाईक विहिरीचे पाणी तीवरील 5 हॉ.पॉ.इले.मोटारीने हिश्याप्रमाणे घेण्याचे हक्कांसह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7187 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "अस्मिता संजय गायकवाड"
}
