{
  "village_code": "272600020322680000",
  "village_name": "पिंपरणे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9063,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:51:56Z",
  "surveys": [
    "335/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11-10-2026\nअधिकारी : मा विशेष वसुली व विक्री अधिकारी यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा संगमनेर\nआदेश क्रमांक : जा क्र /व अ/वैद्य .संगमनेर /१९६६ /६१/२०२६ दि २९/०५/२०२६\nआदेश दिनांक : 29/05/2026\nमा विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह .संस्था अधिनियम १९६० चे नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये ) यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र /व अ/वैद्य .संगमनेर /१९६६ /६१/२०२६ दि २९/०५/२०२६ प्रमाणे श्री सातपुते राहुल ज्ञानदेव यांचे थकीत रक्कम रुपये १०९००० /- कर्जापोटी त्यांचे जामीनदार श्री संतोष बाळासाहेब देशमुख यांचे गट नंबर/ सर्वे नंबर ३३५/५ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह .संस्था अधिनियम १९६० चे नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये ) संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र /व अ/वैद्य .संगमनेर /१९६६ /६१/२०२६ दि २९/०५/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात जमीन जप्ती आदेशाची नोंद दाखल केली असे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nमा विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह .संस्था अधिनियम १९६० चे नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये ) यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई शाखा संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र /व अ/वैद्य .संगमनेर /१९६६ /६१/२०२६ दि २९/०५/२०२६ प्रमाणे नोंद",
  "talathi": "राहाणे मच्छिंद्र तात्याबा"
}
