{
  "village_code": "272600020322710000",
  "village_name": "अंभोरे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5392,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:03:10Z",
  "surveys": [
    "29/2",
    "29/4",
    "32/4",
    "35/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 07-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 07-10-2026\nलिहुन घेणार : आय डी एफ सी फस्ट बँक लि.\nलिहुन देणार : न्याहाबाई निवृत्ती पुणेकर,निवृत्ती म्हातारबा पुणेकर, कर्जदार - अण्णासाहेब निवृत्ती पुणेकर यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 29/2, 29/4, 35/2, 32/4 वर दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6735 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1249000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.99 हे.आर ख.0.1350 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री न्याहाबाई निवृत्ती पुणेकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1249000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "प्रतिक्षा आप्पासाहेब गडाख"
}
