{
  "village_code": "272600020322710000",
  "village_name": "अंभोरे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5393,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:03:10Z",
  "surveys": [
    "410/2",
    "447"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026\nलिहून देणार : कांचनगंगा ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.संगमनेर\nलिहून घेणार : रखमा लहानु वाघमोडे यांनी कांचनगंगा ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.संगमनेर यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून गट नं.410/2 व 447 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत बँक विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र जा.क्र.07/जप्ती बोजा कमी/2025/2026 दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा आप्पासाहेब गडाख"
}
