{
  "village_code": "272600020322710000",
  "village_name": "अंभोरे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5407,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:03:10Z",
  "surveys": [
    "330/2",
    "331/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:- रविंद्र भागवत भारती ,रेखा सखाराम गोसावी ,सुनिता अशोक गिरी यांनी\nलिहुन घेणार :- रामनाथ गोविंद भारती (खाता क्रमांक :-2208) यांना\nगट/सर्व्हे क्रमांक 331/1 पैकी लिहून देणार यांचे मालकीचे क्षेत्र 0.94 हे.आर पैकी कायम खरेदी दिली ती उत्तरेकडील पुर्व पश्चिम लांबीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.43 हे.आर आकार 0.80 रु.पै.याप्रमाणे हंगामी विहीर बागाईत जमीन. सदर जमीनीस याच गटातील सामाईक विहीरीचे पाणी तीवर असलेल्या इले.मोटारने हिश्याप्रमाणे घेण्याचे मालकी हक्कासह व सदर जमीनीत जाणेयेण्याचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह.\nगट/सर्व्हे क्रमांक 330/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.26 हे.आर आकार 0.55 रु.पै. याप्रमाणे जिराईत जमीन. सदर जमीनीत जाणेयेण्याचे रस्ता वहिवाटीचे हक्कांसह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6925 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 560000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "प्रतिक्षा आप्पासाहेब गडाख"
}
