{
  "village_code": "272600020322710000",
  "village_name": "अंभोरे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5414,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:03:10Z",
  "surveys": [
    "147/5",
    "150/1",
    "198/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह.बँक लि.घुलेवाडी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ 156/44/250/2026 दि.14/10/2026 अन्वये महाराष्ट्र संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 156 व महाराष्ट्र संस्था नियम 1961 च्या नियम 107 (10) नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार खेमनर गोविंद म्हाळू यांचेकडून थकबाकी र.रु.17,48,430/- च्या वसुलीपोटी त्यांचे स.नं./गट नं.198/3 पै., 150/1 व जामीनदार खेमनर शिवाजी रावसाहेब यांचे स.नं./गट नं.147/5 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सह.बँक लि.घुलेवाडी यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.\nमे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.रिकव्हरी/एस.आर.ओ 156/44/250/2026 दि.14/10/2026 वरोन नोंद.",
  "talathi": "प्रतिक्षा आप्पासाहेब गडाख"
}
