{
  "village_code": "272600020322730000",
  "village_name": "डिग्रस",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:39:31Z",
  "surveys": [
    "297/2",
    "348"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nलिहून देणार : कांचनगंगा ग्रामिण बिगर शेती पतसंस्था मर्या. आश्वी बु.\nलिहून घेणार : सखाराम आवडा वावरे व रामभाऊ भावका पुणेकर यांनी कांचनगंगा ग्रामिण बिगर शेती पतसंस्था मर्या.आश्वी बु. यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून गट नं.297/2 व 348 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र जा.क्र.07/जप्ती बोजा कमी/2025/2026 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदिप बाळासाहेब गायकवाड"
}
