{
  "village_code": "272600020322730000",
  "village_name": "डिग्रस",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4558,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:39:31Z",
  "surveys": [
    "131/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nमहाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 प्रमाणे मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/आरटीएस/1187/2026 दि.23/10/2026 अन्वये मौजे डिग्रस ता.संगमनेर येथील गट नं.131 मधील ज्या क्षेत्रावर संपादन झाले ते क्षेत्र सोडून पोट हिस्सा तयार झाला तो गट नं.131/1 क्षेत्र 0.24 हे.आर ख.0.36 हे.आर भूसंपादन झालेले नाही त्या क्षेत्रांचे 7/12 वरील कब्जेदार सदरील डिग्रस पाझर तलाव हे नाव कमी करुन त्याठिकाणी कारभारी विठोबा तांबडे अशी दुरुस्ती करणेत आली.\nमा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/आरटीएस/1187/2026 दि.23/10/2026 वरोन नोंद",
  "talathi": "संदिप बाळासाहेब गायकवाड"
}
