{
  "village_code": "272600020322750000",
  "village_name": "कर्जुले पठार",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1221,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:11:38Z",
  "surveys": [
    "210"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा डोळासणे\nलिहुन देणार : दादाभाऊ किसन वाघ रा.कर्जुले पठार गट नंबर 210 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील बु.नं.पु.भा/1/7 चे 12 क्र.पाचचे पृष्ठे 60 ते 63 वर 490 नंबरी दिनांक 26/10/2026 रोजी फाईल केला त्याप्रमाणे रक्कम रुपये 275000/- पीक कर्ज घेऊन क्षेत्र 0.70 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादाभाऊ किसन वाघ, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 275000/- चा पीक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक प्रभाकर ठाणेकर"
}
