{
  "village_code": "272600020322760000",
  "village_name": "बांबळेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 955,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:56:11Z",
  "surveys": [
    "56/2",
    "64",
    "81"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा डोळासणे\nलिहुन देणार : लहानु चिमा बांबळे रा.बांबळेवाडी गट नंबर 56/2, 64, 81 यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर 1 यांचेकडील बु.नं.1/7 चे 11 क्र.पाचचे पृष्ठे 156 ते 158 वर 465 नंबरी दिनांक 28/10/2026 रोजी फाईल केला त्याप्रमाणे रक्कम रुपये 200000/- पीक कर्ज घेऊन क्षेत्र 0.88 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री लहानु चिमा बांबळे, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा पीक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक प्रभाकर ठाणेकर"
}
