{
  "village_code": "272600020322790000",
  "village_name": "कुंभारवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1289,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:13:20Z",
  "gone_at": "2026-11-01T20:53:22Z",
  "surveys": [
    "44/5",
    "59/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि. घुलेवाडी, ता. संगमनेर, जि.अ.नगर\nगहाणखत लिहुन देणार : नंदकुमार नामदेव हुंडारे रा. कुंभारवाडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6999-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44/5, 59/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकुमार नामदेव हुंडारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश वैजीनाथ सोनवणे"
}
