{
  "village_code": "272600020322800000",
  "village_name": "वरवंडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4805,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:08:05Z",
  "surveys": [
    "251"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:- सुभद्राबाई बाप सखाहरी वर्पे रा. वरवंडी (खाता क्रमांक 662) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 251 लागवडीयोग्य क्षेत्र 2.21 हे.आर आकार 1.70 रु.पै. पैकी खरेदी दिली ती पुर्वपश्चिम लांबीची शेतजमीन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 1.11 हे.आर आकार 0.85 रु.पै. हे त्यांनी\nलिहुन घेणार :- अर्जुन शिवाजी वर्पे , (खाता क्रमांक :-1856)गट/सर्व्हे क्रमांक 251 लागवडीयोग्य क्षेत्र 1.11 हे.आर आकार 0.85 रु.पै. दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6963 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 430000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "गणेश वैजीनाथ सोनवणे"
}
