{
  "village_code": "272600020322800000",
  "village_name": "वरवंडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4807,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:08:05Z",
  "surveys": [
    "25/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026\nलिहुन देणार:- नामदेव लहानभाऊ पाटोळे (खाता क्रमांक829)यांचे गट/सर्व्हे क्रमांक 25/2 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.16 हे.आर आकार 0.75 रु.पै. हे त्यांनी\nलिहुन घेणार :- सार्थक नामदेव पाटोळे अपाक नामदेव ,साहिल रविंद्र पाटोळे अपाक रविंद्र (खाता क्रमांक :-1857)गट/सर्व्हे क्रमांक 25/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.16 हे.आर आकार 0.75 रु.पै. यात जाणेयेण्याचे वाग वहिवाटीचे सर्व हक्कांसह दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4956 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर दस्ताची नोंद फेरफार क्र.4760 नुसार मंजुर झालेली आहे. परंतु सदर फेरफार प्रमाणे खरेदी घेणार मध्ये सार्थक नामदेव पाटोळे अपाक नामदेव यांचे नावाचा उल्लेख न झाल्याने दुरुस्त फेरनोंद घेतली असे.\nसुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "गणेश वैजीनाथ सोनवणे"
}
