{
  "village_code": "272600020322800000",
  "village_name": "वरवंडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4814,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:50:53Z",
  "surveys": [
    "234"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया साकुर , संगमनेर\nलिहून देणार : चंद्रभान केरु भोसले रा. वरवंडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील फाईल क्रमांक 499 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 234 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश वैजीनाथ सोनवणे"
}
