{
  "village_code": "272600020322810000",
  "village_name": "खरशिंदे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1775,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:47:24Z",
  "surveys": [
    "18/3",
    "32/7",
    "34/2",
    "45/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- रेवजी आनंदा गायकवाड यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- लहानु रेवजी गायकवाड (खाता क्रमांक :- 720) यांना वाटपाने दिले ते सर्वे नं.32/7 पैकी पुर्वेकडील क्षेत्र 0.40 हे.आर ख.0.07 हे.आर आकार 0.35 रु.पै.,सर्वे नं.34/2 पैकी दक्षिणेकडील क्षेत्र 0.20 हे.आर ख.0.01 हे.आर आकार 0.25 रु.पै., सर्वे नं.45/3 पैकी पश्चिमेकडील क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.10 रु.पै.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- भाऊसाहेब रेवजी गायकवाड (खाता क्रमांक :- 721) यांना वाटपाने दिले ते सर्वे नं.32/7 पैकी पश्चिमेकडील क्षेत्र 0.40 हे.आर ख.0.07 हे.आर आकार 0.35 रु.पै., सर्वे नं.34/2 पैकी उत्तरेकडील क्षेत्र 0.20 हे.आर ख.0.01 हे.आर आकार 0.25 रु.पै., सर्वे नं.45/3 पैकी पुर्वेकडील क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.10 रु.पै.\nरेवजी आनंदा गायकवाड यांनी सर्वे/गट नं.18/3 मधील सामाईकातील शेतजमीन वाटपास घेतली आहे.\nयेणेप्रमाणे मिळकती त्यातील झाडझुडुप व तदंगभुत वस्तुंसह\nभाऊसाहेब रेवजी गायकवाड यांचे वाटपास आलेल्या सर्वे नं.34/2 पैकी उत्तरेकडील क्षेत्राच्या पश्चिम बाजुस सरकारी रस्ता असून जमिनीच्या पश्चिम बाजुने लिहून ठेवणार नं.2 लहानु रेवजी गायकवाड यांचे वाटपास आलेल्या दक्षिणेकडील क्षेत्रास जाणे, येणे, वागणे, वहिवाट करणेसाठी गाडी रस्ता ठेवला असून त्या रस्त्याने लहानु रेवजी गायकवाड यांना कायमस्वरुपी वागणे, वहिवाट करणेचे हक्कांसह\nयांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दिनांक 31/01/2025 रोजीचा दस्त क्र.628/2025 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "दिपक सोपान घोटेकर"
}
