{
  "village_code": "272600020322830000",
  "village_name": "खांबे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7398,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-10",
  "objection_until": "2026-09-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:22:31Z",
  "surveys": [
    "156/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026\nमे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसा.लि.जळगांव (अवसायनात) यांचेकडील जा.क्र.228/26 दि.07/05/2026 अन्वये सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार भास्कर पांडुरंग पोंदे यांचेकडून थकबाकी र.रु.2,62,880/- च्या वसुलीपोटी त्यांचे जामीनदार एकनाथ कोंडाजी पोंदे (मयत) यांचे वारसदार सुरेखा एकनाथ पोंदे, कृष्णा एकनाथ पोंदे व शिव एकनाथ पोंदे यांचे मौजे खांबे येथील गट नं.156/1 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसा.लि.जळगांव (अवसायनात) यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.\nमे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.228/26 दि.07/05/2026 व तहसिल कार्यालय संगमनेर यांचेकडील आरटीएस/1973/2026 संगमनेर दि.02/09/2026 वरोन नोंद.",
  "talathi": "दिपक सोपान घोटेकर"
}
