{
  "village_code": "272600020322830000",
  "village_name": "खांबे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7431,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:48:22Z",
  "surveys": [
    "156/1",
    "5/1",
    "6/1",
    "76/5",
    "76/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nमे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: श्री.ढोकेश्वर ग्रामीण बि.शेती सह.पत.मर्या.टाकळी ढोकेश्वर यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/530/सन 2026 दि.31/07/2026 अन्वये महाराष्ट्र संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 101 नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार लक्ष्मण जानकु जोशी यांचेकडून थकबाकी र.रु.42,939/- च्या वसुलीपोटी त्यांचे स.नं.5/1 पैकी,6/1 पैकी, 76/5 पैकी, 76/6 पैकी व त्यांचे जामीनदार नं.1) बाळु पांडुरंग पोंदे यांचे स.नं.156/1 व नं.2) रामभाऊ जानकु जोशी यांचे स.नं.5/1 पैकी, 76/5 पैकी, 76/6 पैकी च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या श्री.ढोकेश्वर ग्रामीण बि.शेती सह.पत.मर्या.टाकळी ढोकेश्वर यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.\nमे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/530/सन 2026 दि.31/07/2026 व तहसिल कार्यालय संगमनेर यांचेकडील आरटीएस/2504/2026 संगमनेर दि.23/10/2026 वरोन नोंद.",
  "talathi": "दिपक सोपान घोटेकर"
}
