{
  "village_code": "272600020322840000",
  "village_name": "कौठे मलकापुर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2600,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:18:58Z",
  "surveys": [
    "17/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सर्वे नंबरच्या जमीनीचे खातेदार शंकर गंगाराम केदार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शंकर गंगाराम मेंगाळ ऐवजी शंकर गंगाराम केदार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार संगमनेर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.कावि/आरटीएस/2599/2026 दि. 08/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक गुरुवार ते बुधवार, जानेवारी 30 - फेब्रुवारी 5, 2025 मधील नोंदणी क्र. M24361781 अन्वये शंकर गंगाराम मेंगाळ ऐवजी शंकर गंगाराम केदार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .मा.तहसीलदार संगमनेर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.कावि/आरटीएस/2599/2026 दि. 08/10/2026 वरोन नोंद",
  "talathi": "भोरू भिका पारधी"
}
