{
  "village_code": "272600020322850000",
  "village_name": "डोळासणे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2467,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-09",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:39:49Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026\nमौजे डोळासणे येथील अर्जदार बाळासाहेब रामजी काकड यांचा गट क्र.28 क्षेत्र 0.2203 हे.आर, पो.ख.0.0400 हे.आर, आकार 0.20 रु.पै या क्षेत्रात त्यांनी त्यांच्या मालकीचे दोन स्वतंत्र बोअरवेल खोदलेले आहेत. त्यांची खोली 400 फुट खोल आहे. सदरचे बोअरवेल 9 वर्षापूर्वी खोदली आहे. तसेच दुसरे बोअरवेल 15 वर्षापूर्वी खोदली आहे. सदरच्या बोअरवेल च्या नोंदी ७/१२ चे इतर हक्कात दाखल करणेबाबत अर्जदार बाळासाहेब रामजी काकड यांनी अर्ज व प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार, ७/१२ चे इतर हक्कात त्यांच्या नावे दोन स्वतंत्र बोअरवेल ची नोंद दाखल केली असे.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "प्रतिक प्रभाकर ठाणेकर"
}
