{
  "village_code": "272600020322850000",
  "village_name": "डोळासणे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2471,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:39:49Z",
  "surveys": [
    "298"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nसिव्हील जज्ज साहेब, सिनियर डिव्हीजन, संगमनेर यांचेकडील रे.मु.नं.798/2026, दिनांक.11/09/2026 रोजीच्या आदेशानुसार मौजे डोळासणे, ता.संगमनेर येथील स.नं/ग.नं.298 या क्षेत्राचे वाटप खालीलप्रमाणे :-\n1). मयुरेश बाबाजी करंजेकर यांच्या वाटपास आलेली जमिनीचा तपशील :\nगट नं.298 मधील उत्तरेकडील वाटणी क्षेत्र 1.95 हे.आर, पो.ख.0.30 हे.आर, आकार 1.65 रु.पै.\n2). शैला बाबाजी करंजेकर यांच्या वाटपास आलेली जमिनीचा तपशील :\nगट नं.298 मधील दक्षिणेकडील क्षेत्र 1.96 हे.आर, पो.ख.0.30 हे.आर, आकार 1.65 रु.पै.\nगट नं.298 मध्ये एक विहीर असुन सदर विहिरीचा वापर मयुरेश बाबाजी करंजेकर व शैला बाबाजी करंजेकर यांचा सामाईकात राहील.\nशुभांगी गणेश कापसे, माया विजय ठाणगे व छाया सौरभ सरोदे यांनी सदरच्या क्षेत्रातील त्यांचा असलेला हक्क कायमस्वरूपी सोडून दिला आहे.\nसिव्हील जज्ज साहेब, सिनियर डिव्हीजन, संगमनेर यांचेकडील रे.मु.नं.798/2026, दिनांक.11/09/2026 रोजीच्या आदेशानुसार नोंद घेतली असे.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे दाखल केले असे.",
  "talathi": "प्रतिक प्रभाकर ठाणेकर"
}
