{
  "village_code": "272600020322850000",
  "village_name": "डोळासणे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2473,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:39:49Z",
  "surveys": [
    "144/2",
    "149/2",
    "29/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nमाधव लक्ष्मण काकड व बाळासाहेब लक्ष्मण काकड रा.डोळासणे, ता.संगमनेर यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ व १५० अन्वये लेखी अर्ज दिल्या वरून मौजे डोळासणे शेत जमिनीचे वाटप पुढील प्रमाणे करण्यात आले :\n1).सुनिल माधव काकड (खाता क्र.1290) यांच्या वाटपास आलेले क्षेत्र :\nस.नं./ग.नं. पै.29/1 मधील क्षेत्र 0.3600 हे.आर, पो.ख. 0.0000 हे.आर, एकूण क्षेत्र 0.3600 हे.आर आकार 0.35 रु.पै\nस.नं./ग.नं. पै.149/2 मधील क्षेत्र 1.2200 हे.आर, पो.ख. 0.1500 हे.आर, एकूण क्षेत्र 1.3700 हे.आर आकार 1.20 रु.पै\n2).संदिप बाळासाहेब काकड (खाता क्र.1291) यांच्या वाटपास आलेले क्षेत्र :\nस.नं./ग.नं. पै.144/2 मधील क्षेत्र 0.2000 हे .आर, पो.ख. 0.0000 हे.आर, एकूण क्षेत्र 0.2000 हे.आर आकार 0.35 रु.पै\nवाटप मिळकतीमध्ये जाण्यायेण्यासाठी पूर्वापार वापरानुसार वहिवाट व रस्ता राहील.\nवरील जमिनीवरील खाजगी, शासकीय तसेच शासनमान्य संस्थेची देय रक्कम ज्याची त्याने फेड करायची आहे.\nअर्जदार यांचा अर्ज, 500 रु स्टम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र,जबाब,उद्घोषणा प्रसिद्धी व हित संबंधित नोटीस बजावणी करून शासन परिपत्रक क्र.ओ/३०९२/प्र.क्र.२५–ल ६, दिनांक ७ मे १९९२ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ व १५० नुसार नोंद घेतली असे.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "प्रतिक प्रभाकर ठाणेकर"
}
