{
  "village_code": "272600020322850000",
  "village_name": "डोळासणे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2475,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:39:49Z",
  "surveys": [
    "142",
    "387"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब, ज्युनियर डिव्हीजन, संगमनेर यांचेकडील रे.मु.नं.64/2011, दिनांक.04/03/2012 रोजीच्या आदेशानुसार मौजे डोळासणे, ता.संगमनेर येथील स.नं/ग.नं.142 व 387 या क्षेत्राचे तडजोड पुरसिस नुसार वाटप यापूर्वीच फेरफार क्र.1056 नुसार झालेले आहे. परंतु, इतर हक्कातील देऊबाई विष्णु जाधव व दगडाबाई उर्फ शांताबाई सखाराम फटांगरे यांचे नाव कमी केले नसल्याने सदरच्या तडजोड पुरसिसनुसार इतर हक्कातील सदरची नावे कमी केली असे.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "प्रतिक प्रभाकर ठाणेकर"
}
