{
  "village_code": "272600020322850000",
  "village_name": "डोळासणे",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2476,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T21:35:40Z",
  "surveys": [
    "298"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी.\nआदेश क्रमांक : निर्वाह अर्ज नं.08/2026.\nआदेश दिनांक : 21/09/2026.\nमा.उपविभागीय अधिकारी साहेब, संगमनेर यांचेकडील निर्वाह अर्ज नं.08/2026, दिनांक.21/09/2026 रोजीच्या निकालानुसार मौजे डोळासणे, ता.संगमनेर येथील ग.नं.298 क्षेत्र 3.91 हे आर, पो.ख.क्षेत्र 0.60 हे.आर, आकार 3.30 रु.पै हे क्षेत्र पूर्वी हौसाबाई लक्ष्मण करंजेकर यांचे नावे होते. बक्षीसपत्र फेरफार क्र.2266 दिनांक.23/06/2025 नुसार बाबाजी लक्ष्मण करंजेकर यांचे नाव ७/१२ चे कब्जेदार सदरी दाखल झाले. मा.उपविभागीय अधिकारी साहेब, संगमनेर यांचेकडील निर्वाह अर्ज नं.08/2026, दिनांक.21/09/2026 रोजीच्या निकालानुसार फेरफार क्र.2266 रद्द करून पूर्ववत हौसाबाई लक्ष्मण करंजेकर यांचे नाव ७/१२ चे कब्जेदार सदरी दाखल करण्यात आले.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "प्रतिक प्रभाकर ठाणेकर"
}
