{
  "village_code": "272600020322860000",
  "village_name": "शेंडेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1918,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:05:28Z",
  "surveys": [
    "122/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nसेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा डोळासणे, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांचेकडून श्री. किसन वामन पवार यांनी र.रु. 300000/- ( अक्षरी रुपये तीन लाख मात्र ) कर्ज घेऊन दिनांक 30/10/2026 रोजी बँकेस प्रतिज्ञापत्र करुन दिले. त्यामुळे त्यांचे बाजुस दाखल जमीनीवर बँकेचा बोजा दाखल करावा. असे बँकेचे पत्र आलेवरुन बोजा दाखल केला असे.\nनोंद बँकेच्या प्रतिज्ञापत्रावरुन.",
  "talathi": "संतोष भगवान घोळवे"
}
