{
  "village_code": "272600020322870000",
  "village_name": "हिवरगांव पठार",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3452,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:55:07Z",
  "surveys": [
    "242/4",
    "305/2",
    "305/3",
    "7/2",
    "97",
    "99/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nहिवरगांव पठार विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. हिवरगांव पठार ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यांचे दिनांक 27/10/2026 चे पत्र आले की श्री. नवनाथ अशोक जाधव यांचे बाजुस दाखल गट नं. 305/3 वर श्री. कृष्णा भाऊ जाधव यांचा फेरफार नं. 87 अन्वये चढविलेला व श्री. प्रशांत जनार्धन जाधव, संदीप जनार्धन जाधव यांचे गट नं. 305/2 वर श्री जनार्धन भागा जाधव यांचा फेरफार नं. 87, 639, 765, 998, 1911, 2166 अन्वये चढविलेला हिवरगांव पठार सोसायटीचा इकरार बोजा कमी करण्यास संस्थेची काहीही हरकत नाही. असे संस्थेचे पत्र आलेवरुन बोजा कमी केला असे.\nनोंद संस्थेच्या पत्रावरुन.",
  "talathi": "संतोष भगवान घोळवे"
}
