{
  "village_code": "272600020322880000",
  "village_name": "साकूर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18009,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:20:29Z",
  "surveys": [
    "1082/1",
    "1258",
    "479/4",
    "580/2",
    "598/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026लिहुन देणार : श्री भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बॅंक लि.घुलेवाडी\nलिहुन घेणार : तात्याबा रामा खेमनर\nयांनी सर्व्हे क्रमांक 479/4 वर फेरफार क्रमांक 12607 ने घेतलेला बोजा श्री भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बॅंक लि.घुलेवाडी यांचे थकीत कर्जापोटी जमिन जप्त अमोल भास्कर शिंदे व नाना बारकु भडांगे यांचा हिस्सा\nसर्व्हे क्रमांक 1082/1 वर फेरफार क्रमांक 11561 ने घेतलेला बोजा भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि. घुलेवाडी यांचा स्थावर संपत्ती करिता जप्ती आदेश\nसर्व्हे क्रमांक 1258 वर फेरफार क्रमांक 11561 ने घेतलेला बोजा भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि. घुलेवाडी यांचा स्थावर संपत्ती करिता जप्ती आदेश\nसर्व्हे क्रमांक 580/2 वर फेरफार क्रमांक 11561 ने घेतलेला बोजा भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि. घुलेवाडी यांचा स्थावर संपत्ती करिता जप्ती आदेश\nसर्व्हे क्रमांक 598/1 वर फेरफार क्रमांक 11561 ने घेतलेला बोजा भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि. घुलेवाडी यांचा स्थावर संपत्ती करिता जप्ती आदेश\nपुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला कर्जदार तात्याबा रामा खेमनर व जामीनदार नाना बारकु भडांगे यांचेकडील बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि. घुलेवाडी यांचेकडील पत्र जा क्र 44/198 दिनांक 6/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोमनाथ नाना शेरमाळे"
}
