{
  "village_code": "272600020322880000",
  "village_name": "साकूर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18018,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:20:29Z",
  "surveys": [
    "456/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nमहाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत शासन अधिसुचना दिनांक 3 नोव्हेंबर 2025 नुसार मौजे साकुर येथील कोंडाजी सखाराम वनवे यांचे गट नं 456/1 क्षेत्र 0.36 आर, आकार 0.45 रु. पै , जमीनीपैकी क्षेत्र 0.02 आर, ही जमीन तुकाराम देवराम होळकर यांनी दिनांक 22/07/1994 रोजी खरेदी करुन घेतलेली असुन त्याची नोंद गावी फ़ेरफ़ार क्र 639 नुसार झालेली आहे त्यापैकी क्षेत्र 0.01 आर, आकार 0.05 रु. पै हे भागाजी मंडुजी खेमनर यांनी तुकाराम देवराम होळकर यांजकडुन खरेदी घेतलेली असुन त्याची नोंद फ़ेरफ़ार क्र 1619 दिनांक 2/7/1998 रोजी झालेली आहे त्यानंतर राधाबाई किसन होळकर यांनी भागाजी मंडुजी खेमनर यांजकडून सदरचे क्षेत्र 0.01 आर , आकार खरेदी घेतलेले असुन त्याची नोंद फ़ेरफ़ार क्र 2139 दिनांक 22/06/2000 नुसार खरेदी घेतले आहे .सदरचे क्षेत्र 0.01 आर, आकार 0.02 रु. पै हे संतोषकुमार चंद्रकांत होळकर व प्रमोद चंद्रकांत होळकर यांनी राधाबाई किसन होळकर यांजकडून खरेदी घेतलेले असुन त्याची नोंद फ़ेरफ़ार क्र 9275 ने 7/12 च्या इतर हक्कात झालेली आहे. महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत शासन अधिसुचना दिनांक 3 नोव्हेंबर 2025 नुसार संतोषकुमार चंद्रकांत होळकर व प्रमोद चंद्रकांत होळकर यांचे इतर हक्कातील नाव कमी करुन मुळ मालक कोंडाजी सखाराम वनवे यांच्या क्षेत्रातुन संतोषकुमार चंद्रकांत होळकर व प्रमोद चंद्रकांत होळकर यांना खरेदी खता प्रमाने दिलेले क्षेत्र 0.01 आर ची नोंद कब्जेदार सदरी दाखल करण्यात आली असे.तहसिलदार संगमनेर यांचेकडील पत्र क्र कावि/कु.का/968/2026 संगमनेर दिनांक 29/05/2026 नुसार नोंद .",
  "talathi": "सोमनाथ नाना शेरमाळे"
}
