{
  "village_code": "272600020322880000",
  "village_name": "साकूर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18036,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:20:29Z",
  "surveys": [
    "425"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बॅंक ओफ इंडिया शाखा साकुर .\nलिहून देणार : दिपक सावळेराम लोंढे रा. साकूर यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 483 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 299773/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 425 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बॅंक ओफ इंडिया शाखा यांचेकडील अनुसुची दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 299773/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोमनाथ नाना शेरमाळे"
}
