{
  "village_code": "272600020322880000",
  "village_name": "साकूर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18058,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:20:29Z",
  "surveys": [
    "800"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026किशोर चंद्रकांत खेमनर यांनी अर्ज दिला की मौजे साकुर येथील गट नं 800 क्षेत्र 0.10 आर, खराबा 0.24 आर या जमीनीस त्यांना अ.पा.क म्हनुन आई कमल चंद्रकांत खेमनर यांचे नाव दाखल आहे .मात्र आज रोजी किशोर चंद्रकांत खेमनर सज्ञान असल्याने अ.पा.क. म्हनुन असणारे कमल चंद्रकांत खेमनर यांचे नाव कमी करावे असा अर्ज आलेवरोन तसेच वयाचा पुरावा , शाळा सोडल्याचा दाखला यावरुन अ.पा.क म्हनुन असनारे कमल चंद्रकांत खेमनर यांचे नाव कमी केले असे.",
  "talathi": "सोमनाथ नाना शेरमाळे"
}
