{
  "village_code": "272600020322880000",
  "village_name": "साकूर",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18067,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:53:31Z",
  "surveys": [
    "851"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमा अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांचेकडील आदेश क्र कावि/संकलन-1/एस.आर-169/2026 दिनांक 28/10/2026 नुसार मौजे साकुर येथील गट नं 851 पैकी क्षेत्र 2.08 हे.आर या ही जमीन महाराष्ट्र जमीन ( ज.धा.क.म ) अधिनियम 1961 चे कलम 27 व 29 अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-4 दिनांक 15/12/2018 , महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4ब दिनांक 27/5/2019 , महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-4 दिनांक 19/01/2024 , महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र सिलींग 2026 / प्र.क्र 70/ल-7 दिनांक 13/07/2026 महसुल व वनविभाग यांचेकडील 11/9/2023 रोजीची अधिसुचना नुसार गट नं 851 पैकी क्षेत्र 2.08 हे.आर या सिलींग वाटपात मिळालेल्या नविन शर्त जमीनीचे 7/12 चे इतर हक्कात नविन शर्त शेरा कायम ठेऊन सिलीग जमीनीचा शर्तभंग नियमाकुल करणेस आदेशातील नमुद अटी व शर्ती क्र 1 ते 12 मधील शर्तीस अधीन राहुन परवानगी देणेत आली आहे . सदर सिलीग वाटप जमीनीचा शर्तभंग नियमाकुल करणेकरिता सदर जमीनीच्या एकुण मुल्यांकणाच्या 75 टक्के नजराना रक्कम 897000/- दिनांक 16/10/2026 रोजी सरकारी खजिन्यात भरणा केलेली आहे. त्यानुसार गंगाधर सखाराम चांडे, ताराबाई सखाराम चांडे, निलम दिपक कुनगर, शालन दत्तात्रय खेमनर यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्र 5847/2025 दिनांक 28/8/2025 नुसार अशोक तात्याबा खेमनर यांना खरेदी खताने दिलेले क्षेत्र 0.40 हे.आर , तसेच संपत आंदु पुणेकर यांना दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्र 5848/2025 दिनांक 26/08/2025 नुसार खरेदी खताने दिलेले क्षेत्र 0.78 हे.आर तसेच संजय तात्याबा खेमनर यांना दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्र 5849/2025 दिनांक 26/8/2025 नुसार खरेदी खताने दिलेले क्षेत्र 0.90 हे आर सदर खरेदी विक्री व्यवहारामुळे झालेला शर्तभंग नियमाकुल करणेत आला आहे.\nमा अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांचेकडील आदेश क्र कावि/संकलन-1/एस.आर-169/2026 दिनांक 28/10/2026 नुसार नोंद.",
  "talathi": "सोमनाथ नाना शेरमाळे"
}
