{
  "village_code": "272600020322890000",
  "village_name": "बिरेवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5044,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:56:38Z",
  "surveys": [
    "313/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026\nलिहून देणार : हनुमान ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. रणखांब\nलिहून घेणार : शांता उर्फ शांताबाई विनायक ढेंबरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 313/7 तपशिल : हनुमान ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. रणखांब ग.ख.क.घे. - 2807\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्र 5953/2026दिनांक 25/08/2026 सूची क्र 2 वरून दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भोरू भिका पारधी"
}
