{
  "village_code": "272600020322900000",
  "village_name": "शिंदोडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5276,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T06:09:50Z",
  "surveys": [
    "277/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nलिहुन देणार:- अनिल संपत नाईकवाडी रा. शिंदोडी (खाता क्रमांक 1380) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 277/5 पैकी लिहून देणार यांचे प्रत्यक्ष वाग वहीवाटीस असणारी स्वतंत्र मालकी हिश्याची संपुर्ण शेतजमीन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.28 हे.आर आकार 0.35 रु.पै.पैकी खरेदी दिली ती दक्षिण बाजूची शेतजमीन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.14 हे.आर आकार 0.17 रु.पै. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबाळासाहेब तुळशीराम कुदनर , (खाता क्रमांक :-1508)गट/सर्व्हे क्रमांक 277/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.14 हे.आर आकार 0.17 रु.पै. दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6919 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 145000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद",
  "talathi": "गणेश वैजीनाथ सोनवणे"
}
