{
  "village_code": "272600020322910000",
  "village_name": "मांडवे बुद्रुक",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6375,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:59:14Z",
  "surveys": [
    "325/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री गुरुदत्त मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड वासुंदे शाखा साकुर, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब रामभाऊ डोमाळे ,योगेश बाळासाहेब डोमाळे रा. मांडवे बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6881-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 325/1/1 क्षेत्र 0.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब रामभाऊ डोमाळे ,योगेश बाळासाहेब डोमाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गणेश वैजीनाथ सोनवणे"
}
