{
  "village_code": "272600020322940000",
  "village_name": "पिंपळगांव देपा",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7377,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:52:59Z",
  "surveys": [
    "531"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार :- श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडीट सोसायटी लिमिटेड, मुंबई, शाखा संगमनेर, ता. संगमनेर\nगहाणखत लिहुन देणार :- 1)सयाजी पांडुरंग गुंड, 2)कर्जदार - महेंद्र सयाजी गुंड, 3)सहकर्जदार - हिराबाई सयाजी गुंड रा. पिंपळगांव देपा यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6635/2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 531 क्षेत्र 1.18 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "दिपाली नामदेव ढोले"
}
