{
  "village_code": "272600020322940000",
  "village_name": "पिंपळगांव देपा",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7381,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:52:59Z",
  "surveys": [
    "281",
    "291",
    "372",
    "405",
    "488"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nहक्कसोड लिहुन देणार :- 1)लहानबाई सदाशिव गुंड, 2)भिमाबाई किसन गुळवे, 3)शारदा एकनाथ टेकुडे, 4)मनिषा संजय गुळवे\nहक्कसोड लिहुन घेणार :- 1)सुभाष सदाशिव गुंड, 2)पोपट सदाशिव गुंड\nमौजे पिंपळगाव देपा येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 281 पैकी क्षेत्र 0.97 हे.आर पो.ख. 0.07 हे.आर आकार 0.90 रु.पै., गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 291 पैकी क्षेत्र 0.39 हे.आर पो.ख. 0.03 हे.आर आकार 0.45 रु.पै., गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 372 पैकी क्षेत्र 1.08 हे.आर पो.ख. 0.12 हे.आर आकार 0.82 रु.पै., गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 405 पैकी क्षेत्र 0.67 हे.आर पो.ख. 0.06 हे.आर आकार 0.65 रु.पै., गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 488 पैकी क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.18 रु.पै. या मिळकतीमध्ये लिहुन देणार यांचा वारसाहक्काने असलेला सामाईकातील अविभक्त हिस्सा व हक्क व त्यातील तदंगभुत वस्तुंसह लिहुन घेणार यांचे लाभात कायमस्वरुपी विनामोबदला सोडुन दिला.\nसह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7125/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "दिपाली नामदेव ढोले"
}
