{
  "village_code": "272600020322940000",
  "village_name": "पिंपळगांव देपा",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7386,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:44:53Z",
  "surveys": [
    "184/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सह फेडरेशन मर्या. अहमदनगर यांचेकडील जा.क्र. पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/1118/सन 2026 दि.16/09/2026 नुसार स्थावर मालमत्ता जप्ती हुकूमान्वये राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सकारी पतसंस्था मर्यादित, संगमनेर या संस्थेची र.रु.9783387/- च्या थकबाकी वसुलीसाठी कर्जदार व जामिनदार यांच्या मिळकतीवर इतर अधिकारात मालमत्ता जप्त शेरा दाखल केला. कर्जदार व जामिनदार यांची जप्त केलेली मिळकत खालीलप्रमाणे\nकर्जदार राजेंद्र अण्णासाहेब खेमनर यांचे मौजे पिंपळगाव देपा येथील गट नं.184/1 क्षेत्र 0.61 हे.आर पो.ख. 0.15 हे.आर\nजामिनदार/सहकर्जदार अण्णा कारभारी खेमनर यांचे मौजे पिंपळगाव देपा येथील गट नं.184/1 क्षेत्र 0.80 हे.आर\nविशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सह फेडरेशन मर्या. अहमदनगर यांचेकडील जा.क्र. पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/1118/सन 2026 दि.16/09/2026 व तहसिल कार्यालय संगमनेर यांचेकडील क्र.कावि/आर.टी.एस./2319/2026 दि.09/10/2026 वरोन नोंद.",
  "talathi": "दिपाली नामदेव ढोले"
}
