{
  "village_code": "272600020322940001",
  "village_name": "मोधाळवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6637,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:02:31Z",
  "surveys": [
    "26"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nनोंदीचा प्रकार :- करारनामा\nलिहुन देणार :- 1)मच्छिंद्र संपत भोसले, 2)निरंजन विठोबा भोसले, 3)काशिनाथ विठोबा भोसले, 4)संजय काशिनाथ भोसले, 5)आण्णा निरंजन भोसले\nलिहुन घेणार :- 1)पांडुरंग ज्ञानदेव उंडे, 2)सुलोचना रोहिदास उंडे, 3)शालन वसंत उंडे\nमौजे मोधाळवाडी येथील आण्णा निरंजन भोसले यांचे गट/सर्व्हे क्रमांक 26 क्षेत्र 0.35 हे.आर आकार 0.45 रु.पै. या एकूण जमीन मिळकती मधून लिहून घेणार यांना कायम स्वरूपी रस्ता वहिवाटीचा हक्क करारनाम्याने दिला तो वरील एकूण क्षेत्रातील पश्चिम बाजू कडील क्षेत्राच्या पश्चिम बाजूचे बांधालगतच्या क्षेत्रामधून दक्षिण उत्तर 50 फुट लांबी व 12 फुट रुंदीचा रस्ता मौजे पिंपळगाव देपा येथील गट नं.44 पर्यंतच्या बांधापर्यंत दिला तो (क्षेत्र 0.0055 हे.आर)(55.76 चौ.मी.) मात्र जमीन दिली नाही.\nसह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 4235/2026 दि.04/06/2026 प्रमाणे करारनामा करुन दिला. सबब करारनामा लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर इतर अधिकारात दाखल केले.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "दिपाली नामदेव ढोले"
}
