{
  "village_code": "272600020322940002",
  "village_name": "खंडेरायवाडी",
  "taluka_name": "संगमनेर",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6840,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T05:19:16Z",
  "surveys": [
    "56/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार :- अभिषेक भास्कर मलगुंडे (खाता क्रमांक :- 830) यांचे मौजे खंडेरायवाडी येथील शेतजमीन गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 56/10 क्षेत्र 0.45 हे.आर ख. 0.06 हे.आर आकार 0.30 रु.पै. वर नमूद विक्री जमिनीचे उत्तर बाजुकडील नाल्यापासून सर्वे नं. 56/9 मधून विक्री जमिनीमध्ये गाडी रस्त्याने जाण्या येण्याच्या वहीवाटीचा हक्क लिहून घेणार यांस ठेवण्यात आलेला आहे. तसेच वर नमूद विक्री जमिनीकरिता नाल्यापासून पाईप लाईन केलेली असून त्यामधील लिहून घेणार यांस 25 टक्के हिस्सा ठेवण्यात आलेला आहे. हे त्यांनी\nलिहुन घेणार :- मनिषा भाऊसाहेब शिंदे (खाता क्रमांक :- 870) यांना सह दुय्यम निबंध‍क संगमनेर यांचे कडील खरेदी दस्‍त क्रमांक 6616/2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 400000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "दिपाली नामदेव ढोले"
}
